संवादच्या बातमीची दखल ; पालिकेने कचरा उचलला

सुधीर राशिंगकर
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

कोथरुड : कोंकण एक्स्प्रेस हॉटेल येथील अनुपम कॉम्प्लेक्स प्रवेशद्वारा जवळील फुटवेअर विक्रेत्याचे बूथ स्थलांतिरत जागेवरच कचरा टाकला जातो. या कचऱ्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. अशी बातमी सकाळ संवाद मध्ये काल प्रसिध्द झाली. २४ तासात बातमीची दखल घेत महापालिकेने येथील कचरा उचलला. सकाळचे आणि महापालिकेचे आभार.
 

Web Title: News of the morning conversation reached