वळूमुळे वाहतूकीस अडथळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

विमानतळ मार्ग : विमानतळ मार्गावर 509 चौकापासून ते वेकफील्ड सर्कलपर्यंत रस्त्यावरून दररोज अंदाजे 10-12 वळू/बैल फिरत असतात. त्यांची राखण करणारे देखील कोणीच सोबत नसते. साधरण 300 मीटर अंतराचा रस्ता पार करण्यासाठी अंदाजे 15 ते 20 मिनिटे  दररोज लागतात. दररोज सकाळी 7:45 ते 8:15 च्या दरम्यान हा प्रकार घडतो.  ते वळू कोणाच्या तरी मालकीचे असावेत. त्याचा शोध घेवून त्यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी कोणाची तरी सोय करावी.
 
Web Title: Obstruction of traffic due to bull