वाहतूक नियभंगाबाबत पक्षपातीपणा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर पुणे पोलीस जबरदस्त दंड आकारतात. शिस्त लावण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद असले तरी ते करत असलेली कारवाई पक्षपाती आहे. जंगली महाराज रस्त्यावरील पदपथावर ७ डिसेंबरला मुंबईतील एका पोलीस उपायुक्तांनी त्यांची गाडी पार्क केली. सदर गोष्टीची तक्रार मी ट्विटर मार्फत लगेच पुणे पोलीसांना केली. याबाबत पोलीसांनी काहीच प्रतिक्रीया दिली नाही. पण कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. बेशिस्त अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: partiality about traffic disarmament