स्वारगेट रस्त्यांवर खड्डेच खड्डे

संकेत देशपांडे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

स्वारगेट  : सततच्या संततधार पावसामुळे स्वारगेटजवळील रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्ड्याचा त्रास प्रवाशांना होत आहे. या खड्ड्यांमध्ये पाणी साठल्याने परिसरामध्ये मोठी अस्वच्छता निर्माण झाली झाली आहे. अशी परिस्थिती असताना प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन खड्डे बुजवावे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: path wholes s in the swargate roads