Sat, June 3, 2023

कधी लागणार स्वयंशिस्त ?
Published on : 31 October 2018, 4:47 am
पुणे : मगरपट्टा येथे झालेल्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेल्या तथाकथित सुशिक्षित, उच्चभ्रू लोकांनी परिसरात कचरा केला आहे. हेच लोक परदेशात गेले तर असा कचरा करतील का? मग आपले शहर, देश, याबद्दल निष्काळजीपणा का? कधी लागणार स्वयंशिस्त?