पुणे - धोकादायक मालवाहतूक करणाऱ्यांचा परवाना रद्द  करावा

अमर खोपडे
गुरुवार, 17 मे 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : आपल्या आजूबाजूला धोकादायक माल वाहतुक  सर्रास होताना दिसते. आपल्या इथे पोलिसांकडून कठोर कारवाई होत नसल्याने अश्या प्रकारे मालाची ने-आण करण्याची संख्या वाढत आहे. पोलिसांनी पकडल्यावर 200-300 रुपये द्यायचे आणि परत पुढे जायचे. खरं तर अश्या धोकादायकरीतीने  मालवाहतूक करणाऱ्यांचा परवानाच रद्द केला पाहिजे. 

 

Web Title: permit of dangerous cargo holders should cancel pune

टॅग्स