भवानी पेठेतील खड्डा दुरुस्त झाला! 

विजय जगताप 
सोमवार, 28 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

भवानी पेठ : चुडामण तालीम येथील चौकात चेंबरचे झाकण तुटले होते. याबाबत सकाळ संवाद मध्ये बातमी प्रसिध्द झाली होती. त्याचा बातमीची दखल घेत महापालिका प्रशासनाने हा खड्डा बुजवला आहे. तरी याकरिता महापालिका प्रशासनाचे आणि सकाळचे आभर! 

 

Web Title: The pit of Bhavani peth repaired