#WeCareForPune अखेर सिमेंटचे पाईप हटविले

अनिल अगावणे
Sunday, 21 April 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे  : अहिल्यादेवी हायस्कूल समोरील, वीर मारुती मंडळा समोरील रस्त्यावर जवळजवळ दोन महिने बेवारस पडलेले सिमेंटच्या पाईपचा अडथळा होत असल्याची बातमी सकाळ संवाद मध्ये प्रसिध्द झाली. या  बातमीची प्रशासनाने दखल घेत तेथील सिमेंटचे पाईप हटविले.

या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चारचाकी वाहनांना बंदी घालावी. कारण या भागातून दुहेरी पार्किंग व दुहेरी वाहने येण्या-जाण्याचा मार्ग असल्यामुळे व याच भागात दोन शाळा असल्यामुळे कायम वाहतूकीची कोंडी होत असते. त्यामुळे चारचाकी वाहने नदीपात्रातच पार्किंग व्यवस्था करण्यात यावी. त्यामुळे थोडीफार वाहतूक कोंडी सुटण्यास मदत नक्कीच होईल. याचा प्रशासनाने विचार करावा. त्यामुळे अनुचित प्रकार सुद्धा घडणार नाहीत. 
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC remove cement pipe