#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
कोथरूड : पीएमपी बसने प्रवास म्हणजे जीव धोक्यात घालून प्रवास करणे आहे, हे परवाच्या दिवे घाटातील अपघाताने पुन्हा एकदा सिध्द झालं आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून कोणी जखमी झालं नाही.
मोडक्या, गळक्या, अस्वच्छ बसेस प्रवाशांच्या उपलबद्ध आहेत. अप्पर इंदिरानगर ते कोथरूड डेपो मार्ग क्र. ७१(अ.क्र.1176) या बसचा खिडकीजवळील पत्र्याला तडा गेला आहे. काही खिडक्यांची तावदानं गायब आहेत, पुढच्या दाराच्या वरचा पत्रा निखळण्याच्या अवस्थेत आहे. चालकांचं कौतुकच आहे कि ते अशा बसेस चालवतात. प्रवास एकूणच राम भरोसे आहे. सबब पीएमपीने अशा धोकादायक बसेस रस्त्यावर आणून प्रवाशांच्या जीवाशी खेळू नये.