पीएमपीएल वाहतूकीला राड्यारोड्यामुळे अडथळा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

सोलापुर रस्ता : सोलापुर रस्त्यावरील ट्रफ क्लब येथे सिग्नलच्या लगोलग बसस्टॉप आहे. येथील चौकापासुन ट्रफ क्लबमध्ये वळताना काही महिन्यांपुर्वी खोदकाम केले होते. खड्डे बुजविताना मोठ-मोठे डांबरचे तुकडे तसेच पडलेले आहे. त्यामुळे बस चालकाला बसस्टॉपच्या बाजूस बस नेता येत नाही. बस रस्त्यांवर थांबवली जाते, त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. तसेच अपघाताचा धोका वाढतो. तरी येथील डांबराचे तुकडे काढून व्यवस्थित डांबरीकरण करावे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMPL Pune traffic jam