प्लॅस्टिक कचरा जाळल्यामुळे प्रदुषण

जागृत
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : कात्रज-देहू बायपास मार्गावर वेदांत विहारजवळ प्लॅस्टिक कचरा उघड्यावर जाळला जात आहे. त्यामुळे परिसरात प्रदुषण निर्माण होत आहे. महापालिकेने याकडे लक्ष देवून कचरागाडीची सोय करावी. वेळच्या वेळी कचरा उचलला जावा.   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pollution due to Burning Plastic Garbage