
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
पुणे : सासवड कापुरहोळ रस्त्यावर भोंगळे मळा ते भिवडी दरम्यान झाडांच्या फांद्या कमी उंचीवर आहेत. १४-१५ फुट उंची असनारे कंटेनर फांद्या चुकविण्यासाठी रस्ता सोडून वाहने नियम तोडून डावीकडे-उजवीकडे घेतात. समोरुन येणारे वाहन चालकांना याची कल्पना येत नाही. त्यामुऴे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. तरी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तरी वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई करावी.