टिळेकर नगर ते येवलेवाडी रस्ता गेला खड्यात

आशिष झगडे 
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : टिळेकर नगर ते येवलेवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. महानगरपालिकेमध्ये तक्रार केली असता त्यांनी त्या खड्यामध्ये मुरूम व माती टाकून काही खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला. परंतु सततच्या पावसामुळे त्या टाकलेल्या मातीमुळे खूप चिखल झाला आहे. त्यामुळे रस्त्याने चालणे देखील मुश्किल झाले असून टू व्हिलरवाले घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. महानगर पालिकेने त्वरित या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण करणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: potholes on tilekar nagar to yewalewadi road