अनधिकृत हातगाडीवाल्यास विद्युत मीटर जोडणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : बिबवेवाडी चिंतामणीनगर भाग १ च्या समोरील फुटपाथवर अनधिकृत हातगाड्या उभ्या असतात. एका हातगाडीवाल्याने फुटपाथवरच लोखंडी बॉक्स तयार करून त्यामध्ये लाईटचा मीटर घेतला आहे. पूर्वी हा लाईटचा मीटर सोसायटीच्या जागेत घेतला होता. सोसायटीने तक्रार केल्यानंतर फुटपाथवर त्याला मीटर देण्यात आला. सामान्य माणसांना मीटर घेण्यासाठी किती त्रास दिला जातो. मात्र या डोश्याच्या अनधिकृत हातगाडीस मीटर कसा देण्यात आला? तसेच फुटपाथवर अतिक्रमण करून असा मीटर बॉक्स कसा उभा राहू शकतो? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power meter connection if unauthorized handcuffs