धोकादायक फ्लेक्‍स हटवा

शिवाजी पठारे 
Thursday, 15 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍सला लावलेल्या काठीमुळे वाहनचालकांना इजा होण्याची शक्‍यता आहे. महापालिकेचा आकाशचिन्ह विभाग याकडे लक्ष देऊन कारवाई करणार आहे का? शहरात फ्लेक्‍सबहाद्दर मोकाट सुटले असताना हा विभाग राजकीय दबावापोटी की अर्थपूर्ण व्यवहारापोटी काम करीत आहे, अशी शंका घ्यायला वाव आहे. उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही हे घडत आहे. हा सरळसरळ न्यायालयाचा अवमान आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remove dangerous flex