डंपिंग हटवा आणि विद्यूत दिवे चालू करा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : नवले येथील उड्डाणपुलाखाली साताऱ्याकडे जाणारा सर्व्हिस रस्त्यावर दररोज कचरा, स्क्रॅप ट्रक, दुर्घटनेतीलवाहने, फर्निचर सर्रास टाकले जात आहे. या मोठ्या जमिनीचे अनधिक़ृत डंपिंग क्षेत्र बनत आहे. गेल्या 2 वर्षांपासून जमिनीची साफसफाई केली जात नाही. बेशिस्त नागरिक येथे उघड्यावरच शौच करतात. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे. तसेच येथील रस्त्यावर विद्यूत दिवे चालत नसल्यामुळे नेहमी अंधार असतो. करत नाही. त्यामुळे हा रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत असुरक्षित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remove the dumping and turn on the lights