#WeCareForPune मृत्युंजय मंदिर चौकातील फलक हटवा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 July 2019

पुणे : कर्वे रस्त्यावर मृत्युंजय मंदिर चौकात दिशादर्शक फलकावर 31 मेपूर्वी मिळकत कर भरून 5 ते 10 टक्के सूट मिळवा असा फलक लावला आहे; परंतु मुदत संपून आता दोन महिने झाले तरी अद्यापही हा फलक काढलेला नाही. महापालिकेने आतातरी तो काढून टाकावा. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remove panal on raod