पीएमपीएल बस वेळापत्रक फलकाची दुरवस्था

नितिन राजे 
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : औंध येथील परिहार चौकातील आयटीआय बस थांब्यावरील बस वेळापत्रक फलक हा अत्यंत जीर्ण झाला आहे. तसेच त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा काही भाग गंजला आहे. तसेच यावरील मजकूर ही अस्पष्ट झाल्यामुळे याचा वापर होत नाही. हा जमिनी लगत खचला असल्याने तो झुकलेला आहे. परिणामी हा फलक धोकादायक बनला आहे. याची दखल कोण घेणार ? असा सवाल प्रवासी करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: remove PMPL bus schedule bord