वडगाव परिसरातील राडारोडा उचला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून

वडगाव : येथील जाधवनगर (गल्ली नं.१) येथे गेली ८ महिन्यांपासून जिओची पाईपलाईन टाकल्यानंतर घाण साचते आहे. हि पाईपलाईन बुजवून उरलेले दगड, माती तसेच ठेवून कर्मचारी पळून गेले आहेत. वारंवार तक्रार देवूनसुद्धा महापालिकेचे सर्व अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे परिसरात घाण वाढत आहे. महापालिकेला याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तरी परिसरातील राडारोडा लवकरात लवकर स्वच्छ करावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remove the radaroda in the vadagaon area