दिव्यावरील झाडाच्या फांद्या हटवा

धनंजय देवधर 
रविवार, 30 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे  : सईनगर जुना जकात नाका सिंहगड रस्ता सिग्नलजवळील विद्युत खांबावरील दिवा झाडाच्या फांदीमुळे झाकला आहे, त्यामुळे दिव्याखाली उजेड कमी पडतो. अंधारामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन तातडीने फांदी कापावी. 
 

Web Title: remove the tree branches from street light