बेवारस कार हटवा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून

गोखलेनगर : सावित्रीबाई फुले सांस्कृतिक हॉलजवळील (निलज्योती सोसायटीजवळ) मुख्य प्रवेशद्वाराजवळ दीड वर्षांपासून बेवारस कार उभी आहे. या कारमुळे बस आली की वाहतुकीस व विशेषतः पायी चालणाऱ्या लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. तरी वाहतूक पोलिस आणि पुणे महापालिकेने याबाबत योग्य ती कारवाई करावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: remove unknown Car