भूसारी कॉलनीत बफर झोनची आवश्यकता

आशिष साठे 
Tuesday, 5 February 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पाषाण : अभिमान श्री सोसायटीच्या समोर बँक आहे. येथे पदपथावर अस्ताव्यस्त दुचाकी पार्क केल्या जातात. त्यामुळे नागरिकांना अडथळा होत आहे. तरी वाहतूक पोलिसांनी आणि संबधित यंत्रणेने यावर कारवाई करावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Required buffer zone in Bhusari colony