नागरिकांच्या आरोग्यास धोका

निता कुलकर्णी
रविवार, 22 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

बिबवेवाडी : रम्यनगरी सोसायटीच्या येथे रस्त्यावर कचरा भरलेला ट्रॅक्टर दिवसभर उभा असतो. कचरयाची योग्य पध्दतीने विल्हेवाट का लावली जात नाही? पावसामुळे सगळा कचरा भिजलेला असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली असते.  महापौरांकडे निवेदन दिले तरी देखील काही कारवाई झाली नाही. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे तरी याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

 

Web Title: The risk of health of citizens