पुणे : बाणेर मुख्य रस्ता मुख्य अत्यंत रस्ता खराब झाला आहे. येथील अमर अपेक्समधील अंतर्गत रस्ता आणि बाहेरील पदपथाची देखील दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दुचाकीचालक आणि पादचाऱ्यांना त्रास होतो आहे. प्रशासनाने तळपट्टी आणि अंतर्गत रस्ता दुरुस्त करणे आवश्यक आहे. तरी याकडे महापालिकेने लक्ष द्यावे.
PNE18O79463