महंमदवाडी परिसरात रस्त्याची दुरवस्था

उमेश कोंढाळकर 
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

तरवडेवस्ती : वानवडीकडे जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहातात. त्यामुळे डंपर, ट्रक अशा मोठ्या वाहनांची ये-जा खुप मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच नोकरदार, महाविद्यालयीन विद्यार्थी पुण्यात जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. परंतु सध्या रस्त्याची परिस्थिती पहाता खुप मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे लहान मोठे अपघात होतात. तरी प्रशासनाने परिस्थितीची दखल द्यावी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road mishaps in Mohmdwadi area