झाड कुजलेले हटवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

शुक्रवार पेठ : येथील जेधे कॉलेज शेजारी मराठा वसतिगृह आहे. तेथे एक झाड कुजलेले आहे. ते केव्हाही कोसळू शकते. महानगरपालिकाकडे तक्रार दाखल करुनही काही कारवाई होत नाही. संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. अन्य़था अपघात होऊ शकतो.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: romove tree rotten