
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
पुणे : लष्कर भाग येथील 'सेंट जॉन्स सेकंडरी हायस्कुल' शेजारील नाल्याजवळ एक स्कुटर चाचा रोज दुपारी पशुपक्षी प्राणी यांना मटण खायला देतात. पशुपक्षांना आज काल अन्नपाण्या अभावी उपासमार होते. रस्त्यावरील कचरा, टाकून दिलेले अन्न खाऊन ते जगतात. अशावेळी माणुसकीच्या नात्याने कोणीतरी या पशुपक्षांना मदत करत आहे. महापालिकेने पशुपक्षांसाठी असा काहीतरी उपक्रम राबवावा. जेथे नागरिक देखील येऊन पशुपक्षांसाठी अन्नदान करतील.