शिवणे पूल धोकादायक

साहिल धोत्रे 
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : शिवणे पूल खूप लहान आणि खूपच धोकादायक पूलआहे कारण या पुलाचे बांधकाम बऱ्याच वर्षांपासून होत नाही. हा पुल इतका खूप लहान आहे की एका वेळी  2 वाहने (कार किंवा गाड्यांपेक्षा मोठी इतर वाहने) प्रवास करू शकत नाहीत. शिवने परिसरात शाळा आहेत.

शाळेच्या बसेस नदी पार करण्यासाठी या पुलावरून प्रवास करतात. नांदेड शहरातील किंवा धायरी भागातून शिवनेकडे प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे धोकादायक आहे. कोणत्याही दुर्घटना होण्याआधी काळजी अधिकाऱ्यांनी या तत्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे. परिसराचे नगरसेवक हे त्याकडे लक्ष देण्यास उत्सुक नाही. कारण हे पुलाचे बांधकाम बऱ्याच वर्षांपासून होत नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The seam pool is dangerous