व्हीआयटी परिसरातील समस्या सोडवा  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

पुणे : व्हीआयटी परिसरात शाळा सुटण्याच्या वेळेस तेथील रस्त्यावर वाहतुककोंडी होते. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होते. गर्दीच्या वेळेस वाहतूक पोलिसांची नेमणुक केल्यास वाहतूक कोंडी सुटेल. तसे झाल्यास विद्यार्थी व पालकांनाही त्याचा त्रास होणार नाही. तसेच येथे मोठा गाजावाज्या करुन नगरसेवकाच्या निधीतुन उड्डाणपुल बांधण्याचे काम सुमारे वर्षापुर्वी सुरु केले होते. पण ते ही काम आर्धवट झालेलं आहे. जर त्या कामासाठी त्यांनी निधी मंजुर केला होता तर, मग काम का अर्धवट सोडण्यात आले? त्यासाठी तेथील एक मोठे झाडही तोडण्यात आले आहे. ते कोणाच्या परवानगीने ? महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solve problems in VIT area