मगरपटटा खराडी मार्गावर थेट बससेवा सुरु करा

तानाजी सातव
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून

भेकराईनगर : फुरसुंगी येथुन पुणे शहरात जाण्यासाठी सर्व मार्गांवर बससेवा आहे. मात्र मगरपटटा खराडी मार्गावर थेट बससेवा नाही. शेवाळवाडी स्थानकातुन १४९ व १४९अ या पिंपरी व निगडी या दोन मार्गावर धावणाऱ्या बस खराडी बायपास रस्त्याने धावतात. तर हडपसर येथुन वाघोली (मार्ग क्र.१६७) मार्गस्थ होते. हाच मार्ग भेकराई नगर येथुन सुरू केल्यास या परिसरातुन मुंढवा, खराडी, नगर रोड परिसरात 
जाणाऱ्या नोकरदार व विद्यार्थी यांची सोय होईल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start bus service on the Magratta Kharadi route