बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करा

अमोल तुजारे
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून

पुणे : दत्तवाडी पोलिस स्टेशन समोरील रस्त्यावर 'नो एंट्री' असताना बेशिस्त वाहनचालक घुसखोरी करतात. धोकादायक परिस्थिती मध्ये वाहतूक करणाऱ्या बेशिस्त वाहतूक दारांना शिस्त एक जेष्ठ नागरिक लावण्याचा प्रयत्न करत होते.

नो एंट्री' मध्ये घुसखोरी करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना अडवून, त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगत होते. वाहतूक पोलिसांनी त्यांचे काम व्यवस्थित काम केले तर हि जेष्ठ नागरिकांना हे करण्याची गरज पडली नसती. बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याचे काम वाहतूक पोलिसांचे आहे. महापालिकेने याकडे लक्ष देऊन दत्तवाडी परिसरात वाहतूक पोलिसांची नेमणुक करावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take action against indiscipline drivers

टॅग्स