धोकादायक पदपथाची दुरुस्ती करा 

तानाजी सातव
Friday, 21 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

मगरपट्टा : येथील पदपथ लक्ष्मीबाई मगर प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना पदपथावरुन जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. पदपथाखाली पावसाळी गटारे आहेत, त्यांचे स्लॅब फुटले आहेत आणि लोखंडी बार वर आले आहेत. वर्दळीच्या रस्त्यामुळे पदपथाचा वापर करावाच लागतो. यात एखादा विद्यार्थी, नागरिक गंभीर जखमी होऊ शकतो. तरी पालिकेने तातडीने दुरुस्ती करावी.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tanaji satav speaks about dangerous Footpath At magarpatta