पुणे : शहरात विविध ठिकाणी पदपदथांची कामे चालू आहेत. त्या ठिकठिकाणी पेव्हिंग ब्लॉक टाकले जात आहेत. मात्र, हे ब्लॉक निकृष्ट दर्जाचे आहेत. ते मोठ्या प्लॅस्टिकमध्ये बांधून येतात, त्यांच्यावर कार्यवाही का केली जात नाही?
सर्वसामान्यांना वेठीस धरले जाते. कायदा सर्वांसाठी सारखाच मग भेदाभेद का? ठेकेदारांवर कडक कार्यवाही केली जावी, पर्यावरण वाचवणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी जागृकता दाखवावी. स्वत:च्या आर्थिक स्वार्थासाठी करदात्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये.