एका ठिकाणी एकच पादचारी मार्ग असावा

कुमार करकरे
Saturday, 17 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : दांडेकर पूल चौक सिग्नलला दोन पादचारी मार्ग आहेत. त्यामुळे वाहनचालकांना नक्की कुठला खरा आणि कोठे थांबावे ते कळत नाही. वाहनचालकांचा गोंधळ तर होतोच पण पादचाऱ्यांची देखील गैरसोय होते. काही वाहनचालक पादचारी मार्गावर थांबतात त्यामुळे पादचाऱ्यांना अडचण होते. तरी एका ठिकाणी एकच पादचारी मार्ग असावा. शहराच कित्येक ठिकाणी एकाच ठिकाणी दोन पादचारी मार्ग असतात. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There should be only one pedestrian path in one place

Tags