उद्घाटनाच्या प्रतिक्षेत अडकले शौचालय

सुजित माने
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : बालेवाडी हायस्ट्रीटसमोर शौचालयाचे काम एका वर्षापासून बांधून तयार आहे. परंतू उद्घाटनाच्या प्रतिक्षेत नागरिक हताश झाले आहेत. संबधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. तरी कृपया याकडे लक्ष देवून शौचालय लवकरात लवकर नागरिकांसाठी उपलब्ध करावे.
 

Web Title: Toilets stuck awaiting inauguration