अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : विश्वकर्मा शाळेकडून पुष्पम गॅस गोडाऊनकडे जाणारा रस्ता आज (ता. 7) सकाळी ट्रॅफिकमुळे बंद झाला होता. हा रस्ता कधीही बंद झाला की येथील ये-जा बंद होते. येथील पर्यायी चाळीतील इतर रस्ते रहिवाशांनी अतिक्रमण करून बंद केलेले आहेत. त्यामुळे इतर पर्यायी मार्ग उरत नाही. तरी अतिक्रमण विभागाने पाहणी करून रस्ते मोकळे करावेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic restriction due to encroachment