कित्येक दिवस पडलेला कचरा 

प्रविण
सोमवार, 30 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

गंज पेठ :  येथे रस्त्यावर कचरा गेल्या कित्येक दिवसांपासून पडलेला आहे. हा कचरा भरपूर दिवस झाले पडलेला असून महापालिकाकडून उचलण्यात यावे.  कारण हा कचरा रसत्यावर असून नागरिकांना एन्या जानयात त्रास होतो व यांच्या मुळे रोग तयार होतात
 तरि महापालिकेला याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

Web Title: The trash for many days