रस्त्यामधील त्रासदायक झाडांची छाटणी करावी

अमोल तोष्णीवाल
सोमवार, 11 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे :  हडपसरकडून (सोलापूर महामार्ग ) पुण्याकडे य़ेताना काळूबाई मंदिर चौकाच्या जवळच मुख्य रस्ता आणि सायकल ट्रॅकच्यामध्ये झाडे वाढली आहेत. तेथून येता-जाता सायकलस्वारांना आणि दुचाकी स्वारांना त्याचा त्रास होतो. तरी प्रशासनाने लवकरात लवकर त्याची दखल घ्यावी ही विनंती.

Web Title: trees in the miiddle of street should be removed