कॉलेज विद्यार्थ्यांमुळे रहिवशांना त्रास

राजेंद्र जठारे
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : बीएमसीसी कॉलेज येथे मुले व मुली शिक्षण घेण्यासाठीसाठी परराज्यातुन येतात. आई वडील कष्टाने पैसे कमवुन या मुलामुलींना उच्चशिक्षणासाठी बाहेर पाठवतात. पण ही मुलेमुली शिक्षणाऐवजी मौज-मस्ती करतात. डेक्कन रस्त्यावर हि मुळे टवाळी करत बसतात. शेजारी गणेशवाडी येथे राहणारे काही उच्च, काही वयस्कर लोक यांना याचा त्रास सहन करवा लागतो आहे. गणेशवाडीला जाताना एक समाईक रस्ता आहे. तेथे सकाळी 10:00 ते रात्री 11:00 पर्यंत वाढदिवस पार्टी करत असतात. यावर महानगरपालीकेने काही तरी निर्णय घ्यावा. असे येथील नागरीकांचे मत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribal residents suffer due to college students