बेवारस दुचाकींचा पोलिसांनी तपास करावा.

मनोज महादेव शेट्टी
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरा लगतच्या नदीपात्रात मागील अनेक दिवसांपासून दोन बेवारस दुचाकी अस्ताव्यस्त अवस्थेत धूळखात पडलेल्या निदर्शनास येत आहेत. या दुचाकी नेमक्या कोणच्या मालकीच्या आहेत आणि अशा बेवारस अवस्थेत इतक्या दिवसांपासून का आहेत ?? या दुचाकींचा वापर काही संशयित घटनांमध्ये वापरून येथे सोडण्यात आले आहे का ? का यामागे अन्य काही करणे आहेत म्हणून पोलिस प्रशासनाने या दोन्ही दुचाकी त्वरित ताब्यात घेऊन पुढील चौकशी करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two-wheeler Without Owner should be investigated by the police