हडपसरकालव्यावरील अनधिकृत बांधकामे 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

हडपसर : हडपसर-सासवड रस्त्यावर ते पंधरा नंबर या कालव्याच्या टप्प्यात अनधिकृत बांधकामे केली आहे.  कालव्याच्या काठावर सुरक्षिततेसाठी बांधलेल्या भिंतीवरच केलेली आहते. तसेच ही बांधकामे दुर्लक्षित राहिली तर, थोड्याच दिवसात कालव्याच्या दुतर्फा कुक्कुटपालन, वराहपालन, मेंढीपालन केंद्रे दिसतील. कालव्याच्या सुरक्षिततेच्या व देखभालीच्या दृष्टिने अतिशय धोक्याचे आहे. संबंधित प्रशासनाने वारंवार गस्त घालुन असे समाजविघातक कृत्ये नेस्तनाबुत केली पाहिजेत. हे धोक्याचे अनधिकृत बांधकाम महानगरपालिके आणि पाटबंधारे खात्याने ताबडतोब जमीनदोस्त करावीत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unauthorized constructions on the Hadapsar canal