वडगावमध्ये अपुर्ण बांधकामात शेवाळ्याचा मुक्काम!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 September 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : वडगाव बुद्रुक येथील गणेश गार्डन सोसायटी पुढे तसच सोना गार्डन रेस्टॉरंटच्या मागे एका इमारतीचे बांधकाम बरेच दिवस झाले अपुर्ण स्थितीत आहे. सदर इमारतीवरील छतावर असलेल्या बांधकामांवर गेले दोन महिने पाणी साचले आहे. आतातर त्या पाण्यावर शेवाळेही आले आहे. सध्या या इमारतीचे बांधकाम बंद पडले आहे. या पाण्यामधे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे. तर यामुळे डेंग्यू तापाची साथ पसरण्याची शक्यता आहे. महापालिकेने यावर त्वरीत कारवाई करणे गरजेचे आहे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unfinished construction at Wadgaon in ba condition