'नो पार्किंग'च्या नियमांचे उल्लंघन

दिलीप कुमार सराफ
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : फडके हौद चौकाजवळील वज्रदेही शनी मंदिर ते तांबोली मशिदीकडे जाणाऱ्या रस्त्त्यावर दुचाकी वाहनांचे पार्किंग एका बाजूस आहे. परंतु तेथे दोन्ही बाजूस दुचाकी वाहने उभी केलेली असतात. नो पार्किंग बोर्डाखाली सुध्दा वाहने लावली जातात. अगोदरच रस्ता अरुंद आहे. त्यात ठिकाणी चारचाकी वाहन आले तर संपूर्ण रस्ता बंद होतो. रोज हाच प्रकार होत असतो. येथून पायी चालणे अवघड जात असून फरासखाना येथील पोलिस वाहतूक विभाग या तक्रारीची दखल घेत नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Violation of 'no parking' rules