वडगाव पुलावर वाहतूक कोंडी

महेश शिंदे.
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : पुणे- मुंबई महामार्गावर नवले उड्डाणपूल पुढील (वीर बाजी पासलकर चौक) महामार्गावर वडगाव पुल येथे सहा आसनी वाहने प्रवाशांसाठी वाट पाहत थांबतात. त्यामुळे यापरिसरात वाहतूक कोंडी होते. तसेच साताराकडून महामार्गावरून भरधाव अवजड वाहने येत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यामागे याच ठिकाणी मोठे अपघात झाले आहेत. तरी महापालिकेने कृपया काही तरी कारवाई करावी ही विनंती.
 

Web Title: Wadgaon bridge traffic congestion