पाण्याचा अपव्यय आणि डासांची पैदास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

हडपसर : रामटेकडी येथे महापालिकेचे पाण्याचे टँकर भरण्याचे केंद्र आहे. तेथे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. जास्त झालेले पाणी वाहत येथील औद्योगिक इस्टेटमध्ये शिरते. त्यामुळे रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, स्पॅन असोसिएट्स पुढे, (प्लॉट नं. 27, एफपीएनओ 4-6-42, लेन ए -1) येथील कॉर्नरजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचते. साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढलेली आहे. तरी याकडे लक्ष देवून योग्य ती काळजी संबधित विभागाने घ्यावी.

Web Title: Water wastage and breeding of mosquitoe