#WeCareForPune हडपसरमधील सार्वजनिक स्वच्छतागृह अंधारात

अमोल तोष्णीवाल 
Wednesday, 6 February 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 

 

हडपसर : एकीकडे पुणे शहरास स्मार्ट सिटी बनवण्याची जाहिरात केली जात असताना दुसरीकडे सार्वजनिक स्वच्छतागृहात पुरेशा सोयीसुविधा पुरविण्यात महानगरपालिकेला अपयश आलेले दिसून येत आहे. ससाणेनगर-काळेपडळ रस्त्यावरील डी-मार्टच्या चौकातील स्वछतागृहात पाणी, वीज इ. सोयी पुरविण्यात याव्यात अशी मागणी वारंवार करून देखील त्यावर अंमलबजावणी होताना दिसत नाही. प्रशासन केव्हा या समस्यांकडे लक्ष देणार? 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #WeCareForPune the state of the public cleaners will never improve