तुकाई दर्शनचे सांडपाणी सासवड रोडवर साचते

तानाजी सातव
शनिवार, 16 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : सासवड रोडवर रस्त्यांवर तुकाई दर्शन भागातील सांडपाणी साचते. सत्यपुरम, आयबीएम, गंगानगर या भागातुन वा़हुन आलेले पाणी जोड रस्त्यांवर नेहमी पाणी साचते. या पाण्यामुळे रस्ता खराब होतो व वाहतूक कोंडी होत असते. नागरिकांना सातत्याने या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने यावर लवकराच लवकर तोडगा काढवा ही विंनती.  
 

Web Title: westage water of tukai darshan accumulate on saswad road