रिक्षा भाडे कपात केव्हा होणार?

मिलिंद अहेर
Friday, 9 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : जवळपास ९० टक्के रिक्षा सीएनजीवर झाल्या आहे असे सर्व वर्तमानपत्रातून समजते. जर ही परिस्थिती खरी असेल तर रिक्षांचे भाडे कमी कधी होणार? कारण सीएनजी व पेट्रोलच्या दरात खुप फरक आहे.  सीएनजी पेट्रोलच्या तुलनेने खूप कमी किंमतीत मिळतो. तरीही रिक्षा भाडे कपात केव्हा होणार? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. तरी संबंधित विभागांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When rickshaw rent reduction will happen?