#WeCareForPune पदपथावरील अनधिकृत विक्री केव्हा थांबणार?

प्रशांत नरवडे
गुरुवार, 7 मार्च 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : कात्रज कोंढवा रस्त्यावर येथे पदपथावर खूप दिवसांपासून जिलेबी विक्री सुरू आहे. जिलेबी बनवण्यासाठी चूल पेटवली जाते त्यामधून निघणारा धूर त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वृद्धांना तसेच महिलां सोबत जाणाऱ्या लहान मुलांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी होत आहे. अशा अस्वच्छ जिलेबी बनवताना आरोग्याची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने लोकांच्या आरोग्यास धोका आहे.ही विक्री ताबडतोब बंद होणे खुप गरजेचे आहे. एखादी घटना घडल्यास बंद होऊन काय उपयोग ?
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will the stop unauthorized sale On footpath ?