पुणे वाहतूक शाखेद्वारे चुकीचे ई-चलन

निखिल दिवेकर 
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्यावे

पुणे :  पुणे ट्राफिक शाखाद्वारे 26 ऑगस्टला दंड भरण्यासाठी ई-चलन एसएमएस मिळाले. त्यादिवशी रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे माझे वाहन पार्किंगमध्ये 
होते. त्यात आकुर्डी रस्त्यावर चारचाकी वाहनाने ट्रिपलसिट चालविण्यासाठी दंड आकारला होता. याचा कोणताही पुरावा उपलब्ध नव्हता. याबाबत ट्रॅफिक नियंत्रण 
विचारणा केल्यास दंड भरण्याची गरज नाही असे सांगितले. याप्रकारावरुन वाहतूक विभागाचा भोंगळ कारभार समोर होतो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wrong e-currency through Pune Transport Branch